Surya Gochar : 17 सप्टेंबरपासून ‘या’ राशीच्या लोकांवर होणार धनवर्षा; बघा काय होतील बदल?
Surya Gochar : ग्रहांचा राजा सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा संक्रमण करणार आहे. वैदिक ज्योतिषानुसार, सूर्य 17 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 7.11 वाजता सिंह राशी सोडून कन्या राशीत प्रवेश करणार आहे, ग्रह जेव्हा राशी बदलतात तेव्हा त्याचा इतर राशींवर शुभ आणि अशुभ असा परिणाम दिसून येतो. अशास्थितीत सूर्य ग्रहाचे राशी परिवर्तन काही राशींसाठी खूप शुभ मानले … Read more