20 हजाराची लाच घेताना भूमी अभिलेखचे दोघे जाळ्यात
अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 Ahmednagar Crime :-20 हजार रूपयांची लाच स्वीकारताना कर्जत भूमी अभिलेख कार्यालयातील दोघांना लाचलुचपत विभागाच्या अहमदनगर पथकाने रंगेहाथ पकडले. मुख्यालय सहायक सुनील झिप्रू नागरे (वय 48 हल्ली रा. भैलुमे चाळ, कर्जत) व भूकरमापक कमलाकर वसंत पवार (वय 52 रा. शाहूनगर, केडगाव, अहमदनगर) अशी पकडलेल्या कर्मचार्यांची नावे आहेत. त्यांच्याविरूध्द कर्जत पोलीस … Read more