आईच्या जातीच्या आधारावर जात प्रमाणपत्र मिळू शकत का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
Supreme Court Decision : आपल्याकडे वडिलांची जी जात तीच मुला-मुलींची जात अशी रूढी आहे अन कायद्यात सुद्धा अशा काही तरतुदी आहेत ज्यामुळे पित्याच्या जातीच्या आधारावरच अपत्यची जात ठरते. मात्र आता सर्वोच्च न्यायालयामधून एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीला तिच्या आईच्या जातीच्या आधारे अनुसूचित जातीचे (SC) प्रमाणपत्र देण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. … Read more