अरे बापरे! तीन वेळा उचलून जमिनीवर आपटले अन…दिली गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी…!
Ahmednagar Crime : दुकानासमोरील जाहिरात का लावले असे म्हणत सहा जणांच्या टोळक्याने येथे बॅनर लावायचे नाही असे म्हणून शिवीगाळ करून दोघांना लाथाबुक्क्यांनी तोंडावर, पाठीवर छातीवर जबर मारहाण करत जीवे मारण्याच्या उद्देशाने एकाला तब्बल तीन वेळा उचलून जमिनीवर आपटून जखमी केल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सुरज अशोक निमोणकर व त्याचा मित्र विकास … Read more