मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे म्हणत तरूणाकडून युवतीवर दोन वेळा अत्याचार

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Ahmednagar Crime :- तरूणाने युवतीवर दोन वेळा अत्याचार केल्याची घटना अहमदनगर शहरात घडली. अत्याचारानंतर युवतीची बदनामी केल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचार करणारा तरूण सुरज सुरेश नन्नवरे (रा. केतकी ता. नगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर शहरातील एका उपनगरात राहणार्‍या युवतीने याबाबत फिर्याद दिली … Read more