IPL च्या इतिहासात कोणत्या संघानी ठोकले सर्वाधिक शतके ? RCB सह ‘हे’ संघ टॉप-3 मध्ये

IPL 2023  : शुक्रवारी एमआयचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने गुजरात टायटन्सविरुद्ध शानदार शतक झळकावला आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या एमआयसाठी तब्बल 8 वर्षानंतर शतक झळकावणारा सूर्यकुमार यादव पहिला फलंदाज ठरला आहे. यापूर्वी वेळी लेंडल सिमन्सने 2014 मध्ये पंजाबविरुद्ध शतक झळकावले होते. मुंबई इंडियन्ससाठी शतक झळकावणारा IPL च्या इतिहासात सूर्यकुमार यादव तिसरा भारतीय आणि एकूण पाचवा खेळाडू … Read more

WTC Final साठी BCCI ची मोठी घोषणा , भारतीय संघात ‘या’ स्टार खेळाडूची एन्ट्री

WTC Final :  IPL 2023 नंतर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ऑस्ट्रेलियाला विरूद्ध खेळणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा स्टार खेळाडू आणि सलामीवीर केएल राहुल दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. यामुळे आता BCCI ने एक मोठी घोषणा करत राहुलच्या जागी ईशान किशनचा संघात समावेश केला आहे. याच बरोबर तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या BCCI … Read more

बाबो .. शिखर धवनसह ‘या’ पाच खेळाडूंना World Cup 2023 संघात मिळणार नाही एन्ट्री ? नाव जाणून उडतील तुमचे होश

World Cup 2023 : सध्या भारतात आयपीएलचा क्रेझ पाहायला मिळत आहे. या लीगमध्ये भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. याचा मुख्य कारण म्हणजे या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतीय संघ विश्वचषकात सहभागी होणार आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो ICC World Cup 2023 यावेळी भारतात होणार आहे यामुळे भारतीय संघाकडे घरच्या मैदानावर विजेतेपद मिळविण्याची सर्वोत्तम संधी … Read more

IND vs NZ: सूर्यकुमार यादवला धक्का ! आता BCCI पुन्हा देणार नाही संधी ; ‘या’ युवा क्रिकेटपटूचे चमकले नशीब  

IND vs NZ:  भारतीय संघाचा स्टार खेळाडू  सूर्यकुमार यादव टी 20 मध्ये अनेक विक्रम मोडत आहे मात्र एकदिवसीय फॉर्मेटमध्ये तो आतापर्यंत काही विशेष कामगिरी करू शकलेला नाही यामुळे आता त्याला मिळणाऱ्या संधीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो सूर्यकुमार यादवने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो 14 धावांवर बाद झाला. दुसरीकडे युवा क्रिकेटर शुभमन … Read more

India Vs New Zealand Series: क्रिकेट चाहत्यांना धक्का ! टीव्हीवर दिसणार नाही भारत-न्यूझीलंड मालिका ; जाणून घ्या सर्वकाही

India Vs New Zealand Series: T-20 विश्वचषकात उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पराभव झाल्यानंतर आता टीम इंडिया पुन्हा एकदा नवीन मालिकेसाठी तयार झाली आहे. टीम इंडिया स्टार खेळाडू हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडला भिडणार आहे. टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध तीन T-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. ही मालिका सुरु होण्याअगोदरच क्रिकेट चाहत्यांना जोरदार धक्का बसला आहे. … Read more

एकदिवसीय नंतर आता टी20 ! भारत-विंडीज टी २० मालिका आजपासून रंगणार

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :- एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर आता भारत पुढील टी २० मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. आज भारत आणि विंडीज यांच्यातील ३ सामन्यांच्या टी २० मालिकेला सुरुवात होणार आहे. आज होणारा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स क्रिकेट मैदानावर सायंकाळी ७:०० वाजता खेळवण्यात येणार आहेत. सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर … Read more