Hyundai Tucson : अखेर वेळ आलीच! आज लॉन्च होणार ह्युंदाईची ही शक्तिशाली SUV; करा अशी बुकिंग…
Hyundai Tucson : गेल्या अनेक दिवसांपासून ग्राहक (customer) आतुरतेने वाट पाहत असलेली SUV आज लॉन्च (Launch) होणार आहे. Hyundai आज (10 ऑगस्ट) भारतात आपली SUV 2022 Tucson फेसलिफ्ट लॉन्च करणार आहे. दुपारी 12 वाजता प्रक्षेपण होणार आहे. कंपनीने गेल्या महिन्यात ते सादर केले होते. यानंतर गाडीचे बुकिंगही (Booking) सुरू झाले. ग्राहक 50 हजार रुपये भरून … Read more