नोव्हेंबर महिन्यात भारतात लॉन्च होणार Jeep Grand Cherokee, नवीन डिझाइनसह आधुनिक फीचर्सनी सुसज्ज

Jeep Grand Cherokee

Jeep Grand Cherokee : जीप इंडिया पाचव्या पिढीची ग्रँड चेरोकी (२०२२ जीप ग्रँड चेरोकी) भारतात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने 11 नोव्हेंबर रोजी भारतात नवीन ग्रँड चेरोकी फ्लॅगशिप SUV लाँच करण्याची घोषणा केली आहे. नवीन ग्रँड चेरोकी भारतात कम्प्लीली बिल्ट युनिट (CBU) म्हणून आयात केली जाईल. जीप सध्या भारतीय बाजारपेठेत कंपास, रँग्लर आणि मेरिडियन एसयूव्ही … Read more