Top 5 Best SUV : लोकप्रियतेच्या बाबतीत सर्वात पुढे “या” पाच एसयूव्ही, विक्रीतही सुसाट…

Top 5 Best SUV

Top 5 Best SUV : सबकॉम्पॅक्ट SUV ची क्रेझ भारतात दिवसेंदिवस वाढत आहे. भारतीय वापरकर्ते हॅचबॅक वाहनांऐवजी एसयूव्ही कार घेण्यास प्राधान्य देत आहेत. कॉम्पॅक्ट SUV बद्दल बोलायचे झाले तर ते सब-4 मीटर SUV सेगमेंट मध्ये येते. ज्याला मिनी एसयूव्हीही म्हणता येईल. गेल्या काही काळापासून अशी अनेक वाहने भारतात लॉन्च झाली आहेत. चला, जाणून घेऊया कोणत्या … Read more