Tata Punch : टाटा पंचला टक्कर देण्यासाठी ‘Hyundai’ आणत आहे नवीन छोटी SUV, जाणून फीचर्स

Tata Punch

Tata Punch : टाटा पंचशी स्पर्धा करण्यासाठी Hyundai India नवीन सबकॉम्पॅक्ट SUV लाँच करू शकते. एका नवीन मीडिया रिपोर्टनुसार, Hyundai भारतीय बाजारपेठेसाठी ही नवीन एंट्री-लेव्हल SUV तयार करण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. ही SUV 2023 च्या मध्यात म्हणजेच सणासुदीच्या आसपास लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पाला Hyundai Ai3 CUV (कॉम्पॅक्ट युटिलिटी व्हेईकल) असेही म्हंटले जात आहे. … Read more