या कारवर लोकं प्रेमाचा वर्षाव करत आहेत, जाणून घ्या वैशिष्ट्य…..
वाहन कंपनी Kia India ची घाऊक विक्री ऑगस्ट 2022 मध्ये 33 टक्क्यांनी वाढून 22,322 युनिट्स झाली. गुरुवारी ही माहिती देताना कंपनीने सांगितले की त्यांनी ऑगस्ट 2021 मध्ये 16,759 युनिट्स डीलर्सला पुरवल्या होत्या तर ऑगस्ट 2022 मध्ये 22,322 युनिट्स पाठवण्यात आल्या आहेत. Kia Seltos: वाहन कंपनी Kia India ची घाऊक विक्री ऑगस्ट 2022 मध्ये 33 टक्क्यांनी … Read more