फक्त 14 लाखांत घरी आणा Mahindra XUV700, फीचर्स अप्रतिम..!
Mahindra XUV700 : गेल्या काही काळापासून महिंद्रा मोटर्सची लोकप्रिय SUV Mahindra XUV700 भारतीय बाजारपेठेत खूप लोकप्रिय होत होत. या वाहनाला ग्लोबल NCAP क्रॅश-टेस्टमध्ये 5-स्टार रेटिंग मिळाले आहेत. अशातच सातत्याने या SUV ची मागणी वाढत आहे. याला मिळालेले बुकिंग लक्षात घेऊन कपंनीने त्याचे उत्पादन देखील वाढवले आहे. कंपनीने महिंद्रा XUV700 च्या उत्पादनात 2 लाख युनिट्सच्या निर्मितीचा … Read more