Big Discount : लवकर लाभ घ्या…! या शक्तिशाली SUV वर मिळतेय बंपर सूट, वाचतील एवढे पैसे…

Big Discount : जर तुम्ही कार खरेदीच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण टोयोटा गेल्या महिन्यात आपल्या मध्यम आकाराच्या एसयूव्ही अर्बन क्रूझरवर (SUV Urban Cruiser) मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. या महिन्यातही ती ही सूट देत आहे. यामुळे तुम्ही ही SUV या महिन्यातही 70 हजार रुपये कमी किंमतीत (Price) खरेदी करू शकता. … Read more