महिंद्रा XUV300 फेसलिफ्ट 7 ऑक्टोबरला होणार लॉन्च, जाणून घ्या फीचर्स
Mahindra : महिंद्रा 7 ऑक्टोबर रोजी भारतात आपल्या कॉम्पॅक्ट SUV XUV300 चे फेसलिफ्ट प्रकार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. 2019 मध्ये लाँच झाल्यानंतर हे पहिले अपडेट असेल आणि कंपनीच्या नवीन “ट्विन पीक्स” लोगोसह पूर्णपणे पुन्हा डिझाइन केलेले फ्रंट लुक मिळेल. हे विद्यमान 1.2-लीटर पेट्रोल इंजिनच्या री-ट्यून केलेल्या प्रकारावर आधारित असेल. महिंद्रा XUV300 प्रथमच फेसलिफ्ट होत आहे … Read more