Hyundai Stargazer : आता Ertiga ला विसरा ! Hyundai ने लॉन्च केली 7-सीटर MPV, शक्तिशाली फीचर्ससह किंमत आहे…
Hyundai Stargazer : जर तुम्ही मारुती Ertiga खरेदी करण्याच्या विचारात असाल तर थोडं थांबा. कारण आता या कारला टक्कर देण्यासाठी Hyundai मैदानात उतरलेली आहे. Hyundai ने एक नवीन शक्तिशाली 7-सीटर MPV लॉंच केली आहे. या कारचे नाव Stargazer आहे. हे अंदाजे 769,000 baht (18.45 लाख) भारतीय रुपयेच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च केले गेले आहे, जे 909,000 … Read more