Raju Shetty : राजू शेट्टींचे ठरलं! हातकणंगलेसह लोकसभेच्या पाच जागा स्वाभिमानी लढवणार…

Raju Shetty :  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी पूर्ण ताकदीने उतारणार असल्याचे सुतोवाच पक्षाकडून करण्यात आले आहे. राजू शेट्टी यांनी हातकणंगलेसह पाच ते सहा जागा स्वबळावर लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे आता राजू शेट्टी कोणासोबत युती करणार नसल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. राजू शेट्टी म्हणाले, … Read more

Supriya sule : शेतकऱ्यांसाठी सुप्रिया सुळेही मैदानात, तुपकरांना केला फोन..

Supriya sule : सध्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेचे रविकांत तुपकर यांनी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यामुळे एकच गोंधळ उडाला. असे असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. सुप्रिया सुळे यांनी याबाबत तुपकरांना फोन करून पाठिंबा दर्शवला. दरम्यान, सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तुपकर … Read more

Raju shetty : कारखानदारांनंतर आता शिक्षण सम्राटांकडे मोर्चा! खासगी शिक्षण संस्थांना राजू शेट्टी यांचा इशारा

Raju shetty : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आता साखर कारखानादारांनंतर शिक्षण सम्राटांकडे मोर्चा वळवला आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर लूट होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राज्यातील खासगी शिक्षण संस्था राज्यातील बड्या राज्यकर्त्यांच्या संस्था आहेत, त्यांची लुबाडणूक सुरू आहे. फुले, शाहू, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी जीवाच रान केल. पण … Read more