Swami Samarth : आज स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनानिमित्त वाचा त्यांचे अनमोल विचार, कधीच चुकणार नाही वाट…

Swami Samarth

Swami Samarth : अनेक पंथ आणि संप्रदाय आहेत, त्यापैकी एक दत्त संप्रदाय आहे, ज्यांचे पूजनीय देवता भगवान दत्तात्रेय आहेत. या संप्रदायातील लोक भगवान दत्ताची पूजा करतात, तर श्री स्वामी समर्थ हे दत्त संप्रदायाचे महान संत आणि गुरु मानले जातात. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे भगवान दत्तात्रेयांचे तिसरे अवतार मानले जातात. श्रीपाद वल्लभ आणि श्री … Read more

Swami Samarth : कोण आहेत स्वामी समर्थ महाराज?, कुठे आहे आश्रम आणि समाधी?, वाचा सर्वकाही…

Swami Samarth

Swami Samarth : स्वामी समर्थ महाराज हे भारतीय संत आणि आध्यात्मिक गुरू होते. त्यांचे आश्रम आणि समाधी भारतातील महाराष्ट्र राज्यात, अक्कलकोट या शहरात स्थित आहे. भक्त आशीर्वाद आणि मार्गदर्शनासाठी त्यांच्या आश्रमाला भेट देतात. महाराजांवर श्रद्धा असलेले लोक देशभर आणि जगभरातही आहेत. अक्कलकोट हे अध्यात्मिक सांत्वन आणि आत्मज्ञान शोधणाऱ्या भक्तांसाठी तीर्थक्षेत्र आहे. स्वामी समर्थ महाराज त्यांच्या … Read more

Swami Samarth : स्वामींच्या ‘या’ विचारांनी बदलून जाईल तुमचं जीवन, वाचा…

Swami Samarth

Swami Samarth : श्री स्वामी समर्थ अकल्लकोट महाराजे हे श्री दत्त दिगंबराचे अवतार मानले जातात. आजही मोठ्या प्रमाणात लोक स्वामी महाराजांची भक्ती करताना पहायला मिळतात. प्रत्येक भक्तांना वाटतं की, स्वामी महारांजांचा कृपाशिर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर असावा. स्वामी आपल्या प्रत्येक भक्तांच्या पाठीशी सदैव असतात, असा दांडगा विश्वास प्रत्येक भक्तांना आहे. ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ … Read more

स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ ठिकाणी उभी होणार अक्कलकोट स्वामींची 108 फूट उंचीची मूर्ती, 42 एकर जागेवर साकारला जाणार भव्य-दिव्य प्रकल्प

Swami Samarth

Swami Samarth : दत्त संप्रदायाचा महाराष्ट्र व कर्नाटकात प्रसार करणारे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. खरे तर अक्कलकोट स्वामींनी अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव्य केले आहे. अक्कलकोट स्वामी श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे तिसरे पूर्ण अवतार म्हणून ओळखले जातात. अशी मान्यता आहे की गाणगापूरचे … Read more