अहमदनगर ब्रेकिंग : बँकेच्या सुरक्षारक्षाकडून गोळी सुटली, ग्राहक जागीच ठार
Ahmednagar News:श्रीरामपूरमध्ये बँकेसमोर सुरक्षारक्षकाच्या बंदुकीतून चुकून सुटलेले गोळी ग्राहकाला लागून त्याचा जागीच मृत्यू झला. अजित विजय जोशी (वय ५०) रा. वॉर्ड नंबर ७, श्रीरामपूर) असे ठार झालेल्या ग्राहकाचे नाव आहे. तर सुरक्षारक्षक रक्षक दशरथ कारभारी पुजारी (वय ५७, रा. बेलापूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.श्रीरामपूर शहरातील जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँकेच्या शाखेसमोर ही घटना घडली. दुपारी … Read more