Maruti Suzuki Swift : ग्राहकांनो! अवघ्या 2.5 लाखांत घरी आणा स्विफ्ट, असा घ्या ऑफरचा लाभ

Maruti Suzuki Swift : देशातली सर्वात जास्त विक्री करणारी कार मारुती सुझुकी स्विफ्ट खरेदी करण्यासाठी तुम्हाला आता 2.5 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 7 लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. तर दुसरीकडे, तिचे टॉप मॉडेल खरेदी करण्यासाठी, तुम्हाला 9 लाख रुपये मोजावे लागणार आहे. काही दिवसांपूर्वी … Read more