Lifestyle News : पुरुषांनो लक्ष द्या ! वंध्यत्व टाळण्यासाठी आजच ‘या’ पदार्थाचे सेवन करा अन्यथा दुष्परिणामाला सामोरे जा

Lifestyle News : सध्या महिलांप्रमाणे पुरुषांमध्ये (Mens) वंध्यत्वाची (Infertility) समस्या मोठया प्रमाणात आढळून येत आहे.महिला आणि पुरुषांमध्ये वंध्यत्वाची समान लक्षण (symptom) असण्याचे प्रमाण हे 10-15% इतकं दिसून येते. पुरुषांमध्ये शुक्रबीज दोषामुळे (Sperm defects) वंध्यत्वाची समस्या निर्माण होते. त्यासाठी अशा पुरुषांनी जवसाचे (Flax seeds) सेवन केल्यास त्यांची या समस्येपासून सुटका होऊ शकते. जवसाचे सेवन कसे करावे … Read more