Health Information: ‘या’ सात प्रमुख लक्षणांवरून ओळखा डायबिटीस! डायबेटिस होऊच नये याकरिता काय करावे? वाचा माहिती

symptoms of dibetis

Health Information:- धावपळीची जीवनशैली, आहार विहाराच्या बदलत्या सवयी, प्रचंड प्रमाणात ताण तणाव इत्यादी गोष्टींमुळे अनेक शारीरिक आजार किंवा व्याधी होण्याची शक्यता आजकालच्या युगामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. यामध्ये जर आपण डायबिटीस अर्थात मधुमेहाचा विचार केला तर हा एक खूप गंभीर असा आजार असून काही लाख लोकांचा मृत्यू दरवर्षी या आजारामुळे होतो. एवढेच नाही तर या … Read more