Throat Cancer Symptoms : सावधान ! ‘ही’ 5 चिन्हे दिसल्यास तुम्हाला असू शकतो घशाचा कॅन्सर, लक्षणे लगेच जाणून घ्या

Throat Cancer Symptoms : कॅन्सर हा असा आजार आहे ज्यामध्ये रुग्णाला वाचण्यासाठी शक्यता कमी असते. मात्र काही वेळा या आजारावरील लक्षणांवर वेळीच उपचार केला तर लोक वाचू शकतात. इंडिया अगेन्स्ट कॅन्सरच्या आकडेवारीनुसार, भारतात 27 लाख लोक कर्करोगावर उपचार घेत आहेत. 2020 मध्ये सुमारे 8.5 लाख लोकांचा कर्करोगामुळे मृत्यू झाला. आकडेवारीनुसार, कर्करोगाच्या मृत्यूंपैकी 25 ते 30 … Read more