Earthquakes Turkey Syria : भूकंपाचा तुर्कस्तान, सीरियामध्ये हाहाकार, आता मृत्यूचा आकडा २१ हजारांवर

Earthquakes Turkey Syria : तुर्कस्तान आणि सीरियामध्ये भूकंप होऊन जवळपास पाच दिवस झाले आहेत, मात्र अजूनही ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. शहरामागून एक शहर उद्ध्वस्त झाले आहे आणि सर्व काही नाहीसे झाले आहे, असे असूनही, लोकांना आशा आहे की त्यांची मानस ढिगाऱ्याखाली अडकले असेल आणि ती जिवंत असतील. सध्या दोन्ही देशांमध्ये मृतांची संख्या … Read more

turkey : तीन दिवसात 550 वेळा भूकंप, 10 हजारांवर मृत्यूचा आकडा, तुर्कीत 3 महिने आणीबाणी..

Turkey : तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपामुळे तेथील परिस्थिती खूपच बिघडली आहे. या विनाशकारी भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या आहेत, तर 10 हजारहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. यामुळे भूकंप किती मोठा होता याचा प्रत्येय येतोय. एकापाठोपाठ एक आलेल्या भूकंपाने अनेकांचे जीव गेले आहेत. सर्वत्र आरडाओरडा आणि ढिगाऱ्यांमध्ये निरागस चेहरे आपल्या घरच्यांना शोधत आहेत. हा भूकंप … Read more

Turkey : तुर्कस्तानमध्ये भूकंपाची मालिका सुरूच, 24 तासात 40 वेळा भूकंप, 2000 हून अधिक मृत्यू 

Turkey Earthquake : सध्या तुर्कीमध्ये कालपासून भूकंपाचे धक्के बसणं चालूच आहे. यामुळे येथील नागरिक घाबरले आहेत. याठिकाणी कालपासून तब्बल 40 वेळा भूकंप झाला असून 2000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक घर यामध्ये जमीनदोस्त झाली आहेत. तसेच आतापर्यंत 8 हजाराहून अधिक लोक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरुच आहेत. तुर्कीमध्येही पहाटे 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप … Read more

WhatsApp Calling Ban : ‘या’ देशांनी घातली व्हॉट्सॲप कॉलिंगवर बंदी, कारण जाणून घ्या अन्यथा तुम्ही अडचणीत याल

WhatsApp Calling Ban : व्हाट्सॲप आज अतिशय लोकप्रिय ॲपपैकी (Popular App) एक ॲप आहे. आपल्या मित्रांशी संपर्क करण्यासाठी त्याचबरोबर फोटो, स्टेटस शेअर करण्यासाठी संपूर्ण जगभर (World) या ॲपचा वापर केला जात आहे. परंतु, जगातील असे काही देश (Country) असेही आहेत जिथे व्हाट्सॲप कॉलिंगवर बंदी घातली आहे. सुरक्षेचं कारण देत या देशांनी व्हाट्सॲप कॉलिंगवर बंदी घातली … Read more