OnePlus 10T : OnePlus लवकरच लॉन्च करणार T सीरीज
OnePlus 10T : OnePlus 10T लवकरच लॉन्च होणार आहे. OnePlus चा हा स्मार्टफोन कंपनीचा पुढचा फ्लॅगशिप असेल. OnePlus ने OnePlus 8T पासून कोणताही T सीरीज स्मार्टफोन लॉन्च केलेला नाही. आता कंपनी OnePlus 10T लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. OnePlus च्या आगामी स्मार्टफोनबद्दल संपूर्ण माहिती आता समोर आली आहे. OnePlus च्या आगामी स्मार्टफोन बद्दल असे बोलले जात … Read more