Team India : अर्रर्र .. टीम इंडियाच्या ‘या’ दोन दिग्गज खेळाडूंची कारकीर्द संपली ; आता रोहित शर्मा देणार नाही संधी !
Team India : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India and Australia) यांच्यात सध्या तीन सामन्यांची T20 सीरिज (T20 series) सुरू आहे. सीरिज 1-1 अशी बरोबरीत आहे. पहिला सामना ऑस्ट्रेलियाने (Australia) तर दुसरा सामना भारताने (India) जिंकला. तर आता दुसऱ्या सामन्यात जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) परतला आहे त्यामुळे आता कोणत्याही एका खेळाडूची जागा संघातून कमी होणार आहे. भुवनेश्वर … Read more