iPhone : ब्रेकिंग! iPhone 12 मध्ये अपडेटनंतर येते “ही” समस्या; कंपनीने मान्य केली चूक
iPhone : विनोदकडे नावाच्या एका व्यक्तीकडे आयफोन १२ आहे जो त्याने मागच्या वर्षी विकत घेतला होता. दोन दिवसांपूर्वी रात्री अचानक त्याच्या फोनवर नोटिफिकेशनआले. ते नोटिफिकेशन पाहून त्याला थोडा आनंद झाला की हे iOS 15.5 चे नवीन अपडेट आहे आणि आता फोनचा परफॉर्मन्स पूर्वीपेक्षा चांगला होईल आणि सुरक्षा देखील वाढेल. पण येणार्या त्रासाची त्याला कल्पना नव्हती. … Read more