LIC Pension Scheme : LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून दरमहा मिळावा 12 हजारांची पेन्शन !
LIC Pension Scheme : निवृत्तीनंतर आरामात आणि मनासारखे आयुष्य जगण्यासाठी गुंतवणूक फार महत्वाची आहे, तुम्ही तुमच्या निवृत्तीचा विचार करून आतापासून गुंतवणूक सुरु केली तर तुम्हाला निवृत्तीनंतर जगणे फार सोपे होऊन जाईल. खाजगी क्षेत्रात काम करणार्यांना त्यांच्या निवृत्तीची सर्वात जास्त चिंता असते. अशा परिस्थितीत लोक बचतीसाठी विविध प्रकारचे नियोजन करू लागतात. परंतु बचत केल्याने निवृत्तीनंतर नियमित … Read more