मंदिर-मशिदीवर पेटलेल्या वणव्यात संयमाची ‘ऐशी तैशी’, धर्माच्या नावावर खणलेल्या खड्ड्यात देशाचा पाय अडकू नये एवढीच अपेक्षा!

मुंबई : मंदिर-मशिदीवर (temple-mosque) वणवा पेटवताना सगळय़ांनीच संयम बाळगायला हवा, पण सध्या संयमाचीच ‘ऐशी तैशी’ सुरू आहे. देशभरात धर्माच्या (religion) नावावर जे खड्डे खणले जात आहेत, त्या खड्डय़ांत देशाचा पाय अडकू नये एवढीच अपेक्षा!” अशी टीका आजच्या सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. “मंदिर-मशिदीचे व औरंगजेबाच्या (Aurangzeb) थडग्याचे वाद आपल्या देशात कधीच संपणारे नाहीत. कारण राजकीय … Read more

ताजमहाल की तेजोमहालय, कोर्ट म्हणाले…

Maharashtra news : जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहाजबाबत योग्य ते संशोधन करुन मगच याचिका दाखल करा, अशा शब्दांत अलाहबादच्या उच्च न्यायालयायाने याचिकाकर्ते व भाजपचे नेत्यांना फटकारले आहे. ताजमहाल हे हिंदूंचे तेजोमहालय असून तेथे शिवमंदीर असल्याचा दावा केला जात आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाला ताजमहालच्या आत २२ खोल्या उघडण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून तेथे हिंदू शिल्प आणि … Read more