ई-पीक पाहणी नाही केली तर होईल ‘हे’ नुकसान! अशा पद्धतीने करा तुम्हीच तुमच्या शेताची पिक पाहणी, वाचा ए टू झेड माहिती

e pik pahani

ई पिक पहाणी हा एक महाराष्ट्र सरकारचा एक महत्त्वाचा उपक्रमातून आता शेतकरी स्वतः शेतातल्या पिकांची पीक पाहणी करून त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर करू शकतात. सध्या जर आपण खरीप हंगामाचा विचार केला तर खरीप हंगाम 2023 मध्ये ई पीक पाहणी करण्याची म्हणजेच पिकांची नोंद करण्याची मुदत 15 ऑक्टोबर 2023 असून त्यानंतर तलाठी स्तरावर 15 ऑक्टोबर ते … Read more

सातबारा उताऱ्यावरील चुकांचे नका घेऊ टेन्शन! आता करा ऑनलाईन दुरुस्ती, वाचा पद्धत

saatbara utaara

सातबारा उताऱ्यावर बऱ्याचदा नावांमध्ये चूक झालेली असते किंवा एकूण क्षेत्रामध्ये देखील चूक दिसून येते. अशा प्रकारचा चुका या प्रामुख्याने संगणकाच्या साह्याने टायपिंग करताना किंवा पूर्वी जो काही हस्तलिखित पद्धतीने सातबारा उतारा दिला जायचा तेव्हा प्रामुख्याने झालेले आहेत. परंतु अशा चुकांमुळे शेतकऱ्यांना बऱ्याचदा खूप मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागतो. अशा चुका दुरुस्तीसाठीचे अनेक अर्ज प्रलंबित … Read more

Salokha Yojana Mahiti: फक्त 1000 मध्ये मिटवा 12 वर्षांपूर्वीचे शेतीचे वाद! कसे ते एकदा वाचाच…

salokha yojana

Salokha Yojana Mahiti: शेतीच्या संबंधित अनेक प्रकारचे वाद उद्भवतात. कधीकधी शेतीच्या बांधावरून वाद असतात तर कधी कधी जमीन कोणाच्या नावावर असते आणि जमीन कसणारा व्यक्ती दुसराच असतो. असे अनेक प्रकारचे वाद जमिनीच्या संबंधी उद्भवतात. कधी कधी हे वाद इतके विकोपाला जातात की कोर्टाच्या दारात जाऊन पोहोचतात. त्यामध्ये प्रचंड प्रमाणात वेळ आणि पैसा वाया जातो. या … Read more