Talathi Bharti : तलाठी परीक्षा पुढे ढकलणार ? का भूमिअभिलेख विभागाकडून आली स्पष्ट माहिती
Talathi Bharti : मराठा संघटनांचे आंदोलन, निदर्शने, बंदमुळे सध्या राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. मात्र, अशा परिस्थितीत तलाठी भरती परीक्षा पुढे ढकलल्यास संबंधित कंपनीच्या नियोजनात अडथळा निर्माण होऊन तीन ते चार महिने पुढील परीक्षा घेण्यासाठीचा कालावधी लागून निकाल, नियोजन आणि मुलाखती, नियुक्ती आदी प्रक्रियेवर परिणाम होणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ही परीक्षा पुढे ढकलण्यात येणार … Read more