मंडलाधिकारी, तलाठ्याच्या तावडीतून डंपर, जेसीबी पळविला
अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2022 Ahmednagar News :- चोरट्या मार्गाने उत्खनन करून मुरूमाची वाहतूक करणार्यांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंडलाधिकारी वैशाली एकनाथ हिरवे (वय 37 रा. नेप्ती रोड, केडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. नगर तालुक्यातील निमगाव घाणा येथे ही घटना घडली. मंडलाधिकारी हिरवे व तलाठी सुरेश सखाराम देठे असे अनाधिकृत … Read more