ठरलं एकदाच…! 36 जिल्ह्यातील 4,644 तलाठी पदाच्या भरतीच वेळापत्रक आलं समोर ; ‘या’ तारखेला होणार तलाठी परीक्षा, IBPS ने दिलेत 2 पर्याय, वाचा….

Talathi Bharati 2023

Talathi Bharati 2023 : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषता जे विद्यार्थी गट क संवर्गातील आणि खासकरून तलाठी या पदासाठी तयारी करत असतील त्यांच्यासाठी ही बातमी खास आहे. कारण की, गट क संवर्गातील तलाठी या रिक्त पदाच्या भरतीसाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून परवानगी मिळाली आहे. तलाठीची पदे भरण्यासाठी शासनाने … Read more