श्रीरामपूर भाजपा पदाधिकार्यांच्या निवडीवर वाद, कार्यकर्त्यांचा ‘आत्मक्लेश आंदोलन’चा इशारा
श्रीरामपूर- भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्षपदाच्या निवडी जाहीर झाल्या असल्या, तरी या निवडींना पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. तालुकाध्यक्षपदी माळवाडगावचे माजी सरपंच बाबासाहेब चिडे, तर शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक जितेंद्र छाजेड यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, ही निवड प्रक्रिया नियमबाह्य असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. रविवारी शासकीय विश्रामगृहात झालेल्या … Read more