Peanuts with alcohol: दारूसोबत चखना म्हणून संपूर्ण जग शेंगदाणे का खातात? काय आहे कारण जाणून घ्या येथे?
Peanuts with alcohol: ‘चखना’ चे महत्त्व काय, हे कोणत्याही दारू पिणाऱ्याला विचारू शकता. दारू पिणार्या प्रत्येक व्यक्तीला त्याचा कडूपणा विसरण्यासाठी चखण्याची (Taste with alcohol) गरज असते. श्रीमंत असो की गरीब, प्रत्येकासाठी त्यांच्या स्थितीनुसार चखण्याची संपूर्ण श्रेणी उपलब्ध आहे. तसेच हलके खारवलेले शेंगदाणे (lightly salted peanuts) ही चकचकीत बार-पबपासून ते गॉरमेट देसी दुकानांपर्यंत सर्वांची पहिली पसंती … Read more