Tata Cars: अर्रर्र .. टाटाने दिला ग्राहकांना धक्का ; ‘ती’ लोकप्रिय कार केली बंद, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Tata Cars: Tata Altroz ही Tata Motors ची प्रीमियम हॅचबॅक कार बरीच लोकप्रिय आहे. हे वाहन Hyundai i20 आणि मारुती बलेनो (Maruti Baleno) सारख्या मॉडेल्सशी स्पर्धा करते. कंपनीने आता या कारचे काही व्हेरियंट बंद केले असले तरी. कंपनीने Altroz चे एकूण चार व्हेरियंट बंद केले आहेत, तर एक नवीन व्हेरियंट जोडला आहे. याशिवाय, कंपनीने पुन्हा … Read more