Tata Avinya Launch | टाटा आणखी एक इलेक्ट्रिक कार आणणार ! भन्नाट लूक पाहून पडाल प्रेमात…
Tata Avinya Launch :- टाटा मोटर्सने आणखी एक कॉन्सेप्ट कार जगासमोर सादर केली आहे. टाटा यांच्या या इलेक्ट्रिक कारचे नाव अविन्या आहे, जो संस्कृत भाषेतून आलेला शब्द आहे. टाटा मोटर्सने आपली आणखी एक संकल्पना कार टाटा अवन्या जगासमोर सादर केली आहे. ही कार टाटाच्या नवीन इलेक्ट्रिक वाहन प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. टाटा समूहाने या महिन्याच्या सुरुवातीला … Read more