Tata EV Discount: टाटाची इलेक्ट्रिक कार घ्यायची असेल तर ‘या’ टाटाच्या कारवर मिळत आहे भरघोस सूट! मिळेल कमी किमतीत
Tata EV Discount :- सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराकडे मोठ्या प्रमाणावर कल वाढला असून केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती आणि वापराला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक दुचाकी आणि कारचा समावेश असून अनेक नामांकित कंपन्या आता वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करताना आपल्याला दिसून येत आहेत. यामध्ये … Read more