Tata Motors EV : भारतीय बाजारात ‘या’ कंपनीच्या इलेक्ट्रिक कारला तुफान मागणी, तुम्हीही केलीय का खरेदी?
Tata Motors EV : भारतीय बाजारात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने इलेक्ट्रिक कार लाँच होत आहेत. तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार कोणतीही इलेक्ट्रिक कार खरेदी करू शकता, वेगवेगळ्या कंपन्याचे कार फीचर्स आणि किंमत वेगळी असते. दरम्यान, भारतीय बाजारात प्रत्येक वर्षी टाटाच्या जबरदस्त इलेक्ट्रिक कार लाँच होत असतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कंपनीच्या कारला मोठ्या … Read more