टाटा समूहाचा ‘हा’ स्टॉक गुंतवणूकदारांना मालामाल बनवणार ! अमेझॉनसोबत डील झाली अन स्टॉक 361 वर पोहचला
Tata Group Stock : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण होत असून यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आले आहेत. मात्र या घसरणीच्या काळातही टाटा समूहाचा एक स्टॉक फोकस मध्ये आला असून याच्या किंमती आज वधारल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार टाटा समूहाची कंपनी टाटा पावर चे शेअर्स आज गुरुवारी अर्थातच 20 फेब्रुवारी 2025 रोजी फोकस मध्ये राहिल्यात … Read more