खुशखबर ! आता TATA बनवणार IPhone, किमती होणार स्वस्त, जाणून घ्या कंपनीची प्लॅनिंग

Tata made iPhone in India

Tata made iPhone in India : आयफोनची क्रेझ काही निराळीच. आयफोन घेणे हे अनेकांचे स्वप्न असते. परंतु याची किंमत इतकी जास्त आहे की, ते अनेकांचे स्वप्नच राहते. परंतु आता एका नव्या रिपोर्टनुसार टाटा TATA हे देशातच आयफोन बनवणार आहेत. त्यामुळे आयफोन एकदम स्वस्त मिळतील. होय, हे खरं आहे. संपूर्ण प्लॅन तयार आहे. यासाठी सरकार देखील … Read more