CNG Cars : भारतातील या स्वस्त सीएनजी कारच्या किमती 6 लाखांपेक्षा कमी, पहा मायलेज आणि सीएनजी कारची यादी

CNG Cars : भारतामध्ये इंधनाच्या किमती गगनाला भिडल्याने अनेकजण सीएनजी कार आणि इलेक्ट्रिक कारकडे वळत आहेत. तसेच भारतामध्ये अशा अनेक सीएनजी कार आहेत ज्याच्या किमती ग्राहकांना परवडतील अशा आहेत. त्यामुळे तुम्हीही 6 लाखांपेक्षा कमी किमतीमध्ये सीएनजी कार खरेदी करू शकता. भारतात अशा काही सीएनजी कार आहेत ज्या कमी किमतीमध्ये उपलब्ध असून त्यामध्ये अनेक धमाकेदार फीचर्स … Read more

खुशखबर ! टाटा मोटर्सची बहुप्रतीक्षित CNG कार ‘या’ दिवशी होणार लाँच

अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :- टाटा मोटर्स आपली आगामी सीएनजी कार टियागो आणि टिगोरला १९ जानेवारी २०२२ रोजी लाँच करण्यासाठी तयार आहे. मात्र कंपनीने हा खुलासा केला नाही की, कोणत्या सीएनजी कारला सर्वात आधी लाँच केले जाणार आहे. टाटा मोटर्सच्या आगामी सीएनजी प्रोडक्ट टाटा टिगोर आणि टाटा टियागो सीएनजी कार आहेत. दरम्यान या … Read more