Electric Cars News : टाटा मोटर्सने रचला इतिहास ! एका दिवसात 712 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री
Electric Cars News : टाटा मोटर्स (TATA Motors) ही भारतातील जुनी वाहन कंपनी आहे. टाटा मोटर्स सतत ग्राहकांना काही ना काही नवीन देण्याचा प्रयत्न करत असते. आता टाटा मोटारीच्या नवीन इलेक्ट्रिकल गाड्या (Electric Car) बाजारात उपलब्ध हिला सुरुवात झाली आहे. अशातच या कंपनीने नवीन इतिहास रचला आहे. सतत वाढत असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किमतींमुळे लोकांना इलेक्ट्रिक वाहने … Read more