Tata मोटर्स ने घेतला मोठा निर्णय ! लोकप्रिय Nexon अचानक केली बंद !
टाटा मोटर्स एकाच कारचे अनेक प्रकार लॉन्च करण्यासाठी ओळखले जाते. टाटाने काही दिवसांपूर्वी ग्राहकांसाठी डार्क एडिशन, काझीरंगा एडिशन, गोल्ड एडिशन आणि अलीकडेच जेट एडिशन लॉन्च केले होते. काझीरंगा डिशन समोर वेंटीलेटेड सीट्ससह आणले होते. गोल्ड एडिशन देखील मागील वेंटीलेटेड सीट्ससह आले. हे वैशिष्ट्य सहसा लक्झरी कार विभागात दिले जाते. हॅरियरमध्ये जेट व्हेरिएंटसह मागील डिस्क ब्रेक … Read more