Tata Nexon SUV : अवघ्या 2 लाखात खरेदी करा सर्वाधिक विक्री होणारी कार, महिन्याला फक्त ‘इतका’ EMI द्यावा लागेल
Tata Nexon SUV : बाजारात सध्या एकापेक्षा एक जबरदस्त अशा कार लाँच होत आहेत. त्याच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे आपल्याला आपली आवडती कार खरेदी करता येत नाही. परंतु आता तुम्ही या कार कमी बजेटमध्ये खरेदी करू शकता. तुम्हाला आता टाटा नेक्सॉनचे सर्वात जास्त विक्री करणारे मॉडेल अवघ्या दोन लाख रुपयात खरेदी करता येईल. जर … Read more