Recharge Plan : भन्नाट प्लॅन! 500Mbps इंटरनेट स्पीड आणि 3300GB डेटासह बरेच काही, अगदी कमी किमतीत घ्या आनंद
Recharge Plan : सध्याच्या काळात इंटरनेटचा वापर वाढला आहे. त्यामुळे अनेकजण कमी किमतीत जास्त इंटरनेट फायदा देणारा रिचार्ज प्लॅन वापरण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे सर्वच कंपन्या स्वस्तात जास्तीत जास्त फायदे देणारे रिचार्ज प्लॅन ऑफर करत असतात. असे असतानाही ब्रॉडबँड कनेक्शन वापरणाऱ्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. इतकेच नाही तर या कंपन्या ग्राहकांना डेटासह Netflix, Amazon Prime … Read more