Tata Punch EV : टाटा पंच EV ची पहिली झलक समोर! सिंगल चार्जमध्ये धावणार 320 किमी, मिळणार आधुनिक वैशिष्ट्ये, किंमतही कमी
Tata Punch EV : टाटा मोटर्सच्या अनेक कार सध्या ऑटो मार्केटमध्ये अधिक लोकप्रिय झाल्या आहेत. टाटा मोटर्सकडून ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीमध्ये कार लॉन्च केल्या जात आहेत. आता टाटा मोटर्सकडून लवकरच इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये आणखी एक कार लॉन्च केली जाणार आहे. टाटा मोटर्सची लोकप्रिय कार Tata Punch आता लवकरच इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये पदार्पण करणार आहे. त्याची पहिली झलक समोर … Read more