Best SUV In India : टाटा पंचला विसरा ! स्वस्तात घरी आणा ‘ही’ मोठी आणि दमदार एसयूव्ही ; मिळणार ‘इतके’ भन्नाट फीचर्स
Best SUV In India : सध्या भारतीय ऑटो बाजारात टाटा मोटर्सची लोकप्रिय आणि स्वस्त एसयूव्ही टाटा पंच धुमाकूळ घालताना दिसत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो भारतीय बाजारात ग्राहक मोठ्या प्रमाणात आज टाटा पंचची खरेदी करत आहे. यामुळे देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या एसयूव्हीमध्ये टाटा पंचचा समावेश झाला आहे. मात्र आता टाटा पंचला टक्कर देण्यासाठी बाजारामध्ये एका दमदार … Read more