Tata Salt Price: महागाईच्या जखमेवर ‘टाटा नमक ‘; कंपनीने घेतला मोठा निर्णय, आता ..
Tata Salt Price: मैदा (maida) आणि तेल (oil) नंतर आता मीठ (salt) महागणार आहे. मीठ बनवणारी दिग्गज टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्सने (Tata Consumer Products) टाटा सॉल्टच्या (Tata Salt) किमतीत वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. महागाईचा परिणाम टाटा सॉल्टच्या मार्जिनवर झाला आहे. हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात येत आहे. महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला हा आणखी एक झटका … Read more