Multibagger Share : गुंतवणूकदार झाले करोडपती! टाटाच्या ‘या’ शेअरची 3 रुपयांवरून 3300 रुपयांवर झेप
Multibagger Share : शेअर बाजारात असे शेअर्स आहेत जे आपल्या गुंतवणूकदारांना करोडो रुपयांची कमाई करून देतात. टाटाच्या एका शेअरने गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. जर तुमच्याकडेही हा शेअर असता तर त्याचा तुम्हालादेखील खूप फायदा झाला असता. टाटाचा हा शेअर 3 रुपयांवरून 3300 रुपयांवर गेला आहे, त्यात तब्बल 100000% ची तुफानी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. झुनझुनवाला … Read more