टाटाची कमाल ! टाटा समूहाच्या ‘त्या’ शेअरची जोरदार कामगिरी; ‘इतक्या’ वर्षात गुंतवणूकदाराच्या 10 लाखांचे बनवलेत 10 कोटी, पहा कोणता आहे तो स्टॉक
Tata Share Market : टाटा कंपनी भारतात एक विश्वासाचे नाव आहे. यामुळे टाटा समूहाच्या स्टॉकमध्ये शेअर बाजारात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार कायमच मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. विश्वसनीय कंपनी म्हणून गुंतवणूकदारांचा टाटा समूहावर मोठा विश्वास आहे. विशेष बाब म्हणजे टाटा समूहाच्या स्टॉक कडून गुंतवणूकदारांना भरभरून असा लाभही मिळत आहे. टाटा समूहाच्या अशाच एका स्टॉकपैकी एक आहे टीसीएसचा … Read more